Friday 17 February 2017

अँड्रॉइड मोबाईल चा लॉक विसरला असाल तर

स्टेप १.
सर्वात आधी आपला मोबाईल बंद ( Switch off ) करा.

स्टेप २.
आता Volume Up Key + Home Key आणि Power On Key एकत्र १५ सेकंद दाबून ठेवा.

स्टेप ३.
मग एक Boot menu ओपन होईल त्यात Factory Reset ला सिलेक्ट करा. सिलेक्ट करण्यासाठी Volume Up आणि Volume Down चा उपयोग करावा. व ओके करण्यासाठी Power On बटणाचा वापर करावा. नंतर आणखी एक Menu ओपन होईल, त्यात Yes आणि No असे Option येतील मग त्यातून Yes सिलेक्ट करा.

थोड्या वेळाने तुमचा मोबाईल Format होऊन तुम्ही नवीन लॉक ठेऊ शकता.

प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या Link वर क्लिक करून हा विडीओ पहा. 



टिप : लक्षात घ्या मोबाईल Reset करताना कधी कधी मोबाईल कायमचा बंद होण्याची शक्यता असते म्हणून मोबाईल Reset करताना तज्ञाचा सल्ला घ्या.

No comments:

Post a Comment